आपल खान्देश

महिन्द्रा फायनान्स च्या वतीने काही गरजु कस्टमर यांना रेशन किट चे वाटप

 

ठाणे- शहापुर येथे महिन्द्रा फायनान्स आणि Habitat For Humanity India यांच्या सैजन्याने फँमिली एसेन्शियल किट्सचे वितरण अभियान ड्राईव्हर्स समुदाय कोविड महामारीच्या प्रतिसाद प्रकल्प शहापुर येथे राबविण्यात आले.

 कोविड या महामारीत अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत लॉकडाऊन मुळे अनेक लोकांच काम पुर्ण पणे ठप्प झाले आहेत अशात एक मदतीचा हात म्हणुन महिन्द्रा फायनान्स तर्फे काही गरजु कस्टमरांसाठी रेशन किट चे वितरण करण्यात आले.

 

 तसेच गुलाब पुष्प देऊन उपस्थित कस्टमर यांचा सत्कार करण्यात आला. श्री विक्रांत मोरे सर यांनी नारळ फोडुन वितरण कार्यक्रमाची सुरुवात केली, यावेळी रोशन फ्रान्सीक, हितेश सोनवणे, योगेश परदेशी, कल्याण पवार, लक्ष्मीकांत परदेशी, हेंमत पाटील, समीर जाधव, पुष्कर सपरे आदि महिन्द्रा फायनान्स आणि हँबिटेट चे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे