महाराष्ट्र
इंधन दरवाढ महागाईविरोधात ठाणे काँग्रेसचे तर्फे जन आंदोलन करण्यात आले.
इंधन दरवाढ महागाईविरोधात ठाणे काँग्रेसचे तर्फे जन आंदोलन करण्यात आले.
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
दि १४ ऑगस्ट : दि १३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोळे यांचा आदेशानुसार ठाणे काँग्रेस नेते मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली,

ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, ठाणे काँग्रेस उपाध्यक्ष शैलेश शिंदे , विनर बिंद्रा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस, यांच्या नेतृत्वाखाली व काँग्रेस ब्लॉक ४ अध्यक्ष विनय विचारे साहेब यांच्या पुढाकाराने, आज श्रीनगर जाकात नाका येते आज इंधन दरवाढ व महागाई विरोधात श्रीनगर येथे काँग्रेसचे जन आंदोलन करण्यात आले यावेळी विनर बिंद्रा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस, राहुल पिंगळे अध्यक्ष ओबीसी काँग्रेस ठाणे जिल्हा, सचिन शिंदे साहेब अध्यक्ष ठाणे इंटक काँग्रेस व प्रवक्ते ठाणे काँग्रेस, सुखदेव घोलप जैष्ट काँग्रेस नेते ठाणे,मंजूर खत्री साहेब सरचिटणीस ठाणे काँग्रेस, रामदास गोपाळे अध्यक्ष प्रभाग क्रमांक १६( ठाणे जिल्हा काँग्रेस ), जालिंदर ससाणे, एकीनदर टमटा चिटणीस ठाणे जिल्हा काँग्रेस, रोहिणी अवसारे अध्यक्ष प्रभाग क्रमांक १६ ( मानव अधिकार विभाग काँग्रेस ठाणे जिल्हा ), राज कौर उपाध्यक्ष प्रभाग क्रमांक १६ ( मानव अधिकार विभाग काँग्रेस ठाणे जिल्हा ), संकेत कांबळी अध्यक्ष श्रीनगर वॉर्ड ( ब्लॉक नं ४ ठाणे जिल्हा काँग्रेस ), हरी सिंग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १६ ( ठाणे जिल्हा युवक काँग्रेस ), विरेन गोगरी,हितेन गोगरी,अनुज पाल,प्रतिष शेट्टी व सर्व पदा आधिकारी आणी स्थानिक नागरिक उपस्थित होते.



