आपल खान्देश

कुसूंब्यात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचे मोठया उत्साहात लोकार्पण संपन्न

झूम मराठी न्यूज नेटवर्क

धुळे (झूम मराठी )धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा खासदार विकास महात्मे आणि खासदार सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

कुसुंबा येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा पदमश्री खासदार डॉ. विकास महात्मे, माजी संरक्षण मंत्री खासदार सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, पाहुण्यांची मारुती मंदिरा पासुन डि जे व ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले ,

विशेष म्हणजे सर्व महिला व बाल अहिल्याभगिनी यांनी पिवळी साडी व पिवळा फेटा परिधान करुन महादेवाची शेकडो पिंड हातात घेवुन सहभाग घेतला, सदर मिरवणूक मंत्र मुंग्धकरणारी होती. पाहुण्यानी कैतुक केले, सदर कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष बापुसाहेब शिंदे, किरण नाना शिंदे, नरेंन्द्र परदेशी, सरपंच शोभाबाई शिंदे उपसरपंच स्वाती जाधव, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र परदेशी, राजश्री पवार, रोहीत परदेशी, अरुण ठमलाल परदेशी, प्रा.दत्ता परदेशी, पंडीत आण्णा मदने, विठ्ठल भाऊ मारनर ,सुनिल वाघ , परदेशी, आप्पासाहेब खताळ ,पंचायत समिती सभापती प्रा.विजय पाटील, रितेश परदेशी, गोपाल माने, विनोद आण्णा खेमणार , सचिन मार्कड नाशिक, मा.अविनाश रावसाहेब, गेंदा नागो परदेशी, अनिल महादु चौधरी, पंडीत पिताबर परदेशी, सुनिल धनगर पत्रकार , योगेश बिचुकले, ज्येष्ठ समाज सेवक महादु झगा परदेशी,पंच प्रमुख छबीलाल तुळशीराम परदेशी, सर्व पंच, जिजाताई परदेशी, जगन्नाथ पांडू परदेशी, सचिन मार्कंड नाशिक, पत्रकार दिपक परदेशी , मा.धरम पवार, सरपंच राजेंन्द्र परदेशी, इ. उपस्थित होते. राजु पहेलवान युवा मंच , मुकेश धनगर मित्र मंडळ आपना गृपचे डिगांबर पवार यांनी सहकार्य केले ,कार्यक्रमाचे सुत्र संचलन आण्णासाहेब रामा पवार यानी केले , उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे रमेश चिंधु परदेशी, नारायण हरसिंग परदेशी, दिपक शिवराम परदेशी, संदिप तानाजी पांढरे,राकेश पुंडलीक परदेशी , सुधाकर गेंदा परदेशी ,रविन्द्र फकिरा परदेशी, निलेश काशिनाथ परदेशी ,भास्कर गोवीद गढरी, सुनील महादु परदेशी , गोपाल परदेशी,रोशन विलास परदेशी, रामकृष्ण मोहन परदेशी,जगदिश रतन परदेशी, समाधान परदेशी,उमेश प्रकाश परदेशी, यांच्या सह सर्व गावातील सर्व आठरा पगड जातीचे समाज बांधव व धनगर समाजातील पंच कमेटी व समाज बांधवाचे आभार उत्तर महाराष्ट्र धनगर महासघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे