शरण खन्ना
ठाणे , प्रतिनिधी | राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात अभिवादन करण्यात आले.
दिनांक २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जी जयंती व मा. पंतप्रधान लाल बहादूर शाश्त्री जी यांचा जयंती निमित्त शिवानी हॉस्पिटल जवळ श्रीनगर वागळे इस्टेट ठाणे श्री मनोज शिंदे साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, प्रभारी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस व मा. नगरसेवक ठा. म. पा यांचा मार्गदर्शनाखाली श्रीनगर हावकर्स अससोसिएशन तर्फे स्वछता अभियान राबवणीयात आले यावेळी श्री लक्ष्मण जी तांबे साहेब सिनियर पोलीस निरीक्षक श्रीनगर पोलीस स्टेशन ठाणे, श्री शैलेश शिंदे साहेब उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस व मा. नगरसेवक ठा. म. पा, श्री हरी सिंह अध्यक्ष प्रभाग नं १६ ठाणे जिल्हा युवक काँग्रेस, श्री संकेत कांबली श्रीनगर वॉर्ड अध्यक्ष ब्लॉक नं ४ ठाणे काँग्रेस, , श्री कपूर गुप्ता साहेब अध्यक्ष श्रीनगर हावकर्स अससोसिएशन, श्री सुंदर लाल गुप्ता, श्री संदीप विशवकर्मा, श्री सौरभ, श्री भाटी, श्री अशोक व अससोसिएशन चे सदस्य, एक ख्वाईश फौंडेशन चे कोर कमिटी सदस्य श्री निकांत मेश्राम व प्रितेश डोंगरे व स्थनिक नागरिक उपहासित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा