आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, वृंदावन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबीर

15 स्वातंत्र्य् दिनाचे औचित्य साधून वृंदावन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन हे 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट रोजी सकाळी 09ते संध्याकाळी 05 वाजेपर्यंत करण्यात आले आहे

पाचोरा (प्रतिनिधी) 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृंदावन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन हे 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट रोजी सकाळी 09ते संध्याकाळी 05 वाजेपर्यंत  वृंदावन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पाचोरा येथे करण्यात आले आहे.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील गोर गरीब लोकानां आरोग्य निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे, त्यांचे आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने  ‘वृंदावन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल’ येथे 13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 09 ते संध्याकाळी 05 वाजेपर्यंत मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे असे वृंदावन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डायरेक्ट डॉ नीलकंठ पाटील यांनी आवाहन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे