ब्रेकिंग

भडगाव – बिडीओ, ग्रामसेवकां वरील कारवाई टाळण्यासाठी, पुन्हा शौचालय बांधकामे केले सुरु सिईओनां परत फसविण्याचा प्रयत्न तर नाही?

भ्रष्ट- बीडीओ ग्रामसेवक यांच्या वरीगुन्ह्यांची कारवाई टाळण्यासाठी शौचालय बांधकामे केले सुरू सिईओ ना तीसरे दा फसविण्याचा प्रयत्न तर नाहीना?

भडगांव- पंचायत समिती चे गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी तत्कालीन २०१६ अपहार केलेल्या भ्रष्टाचारी ग्रामसेवक /बी डी ओ.. यांना लाभार्थी नावावर शेन खाल्याचे निष्पण झाल्या नतर भ्रष्टाचारातून वाचवण्याचा करीता “पाच वर्षीनंतर ” शासकीय निधी अपहार करुन. त्या त्या मयत व बखळ ईतर लाभार्थी चे आज २५डिसे.२१.रोजी शौचालय बांधकाम करण्याचें सांगीतले वरून काल पासून काही गावांमध्ये शौचालय ची कामे सूर करण्यात आली आहेत.. लाखो रुपये पैसा चा डल्ला मारणारेआपलेच प.स. चे अधिकारी असल्याने त्यांना कसै वाचवायचे अशा हेतूने काम सुरू करण्यात् सागीतल्याचे समजते..या भ्रष्टाचारात तत्कालीन भ्रष्ट ग्रामसेवक व बी डी ओ.. श्रीमंती कोतवाल.(रावेर) यांचेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याने रमेश वाघ यांनी त्या त्या गावातील शौचालय बांधकाम करण्या चे सांगीतल्या चे. समजते.. परंतू पाच वर्षी पुर्वी पैसा खाल्ला आणि चौकशी अधिकारी नी चौकशी केल्यावर काम सुरू ही कारवाई टाळण्यासाठी – व शासकीय निधी चा अपहार . कोट्यावधी चा हा सम्पुर्ण तालुक्यात भ्रष्टाचार केल्याचे आढळून आले आहे..या प्रकरणी संबंधित जिल्हा परिषद सीईओ यांना पुन्हा जागेवर कामे सुरू केल्या चे पाहणीला भडगांव तालुक्यात आणण्यात येत आहे. व चौकशी झाल्यानंतर ही तिसऱ्या दा गटविकास अधिकारी . रमेश वाघ हे कारवाई ऐवजीं सीईओ याची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्या मुळेच त्यांनी चौकशी अहवाल लपवून व दप्तर अभिलेख जाळले प्रकरणी उघडकीस आले आहे.त्याचेवर तात्काळ निलंबित व कारवाई ची मागणी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे