पाचोरा पोलीस बॉईज कडून पोलीस वसाहतीत जप्त केलेल्या अवजड वाहन काढण्यासाठी प्रांतधिकरीनां निवेदन
जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे चालक, मालक व त्यांचे कामगार रात्रीच्या वेळी विना परवानगी वसाहतीत घेऊन उपप्रव निर्माण करतात त्यामुळे पोलीस कुटूंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
पाचोरा (प्रतिनिधी) पोलीस बॉईज असोसिएशन कडून पोलीस वसाहतीत लावण्यात आलेल्या अवजड वाहन व ट्रॅक्टर्स काढण्यासाठी पाचोरा प्रांत यांना निवेदन देण्यात आले पोलीस लाईन मधून सर्व ट्रॅक्टर काढण्यात यावे अन्यथा 1 जानेवारीला लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे चालक, मालक व त्यांचे कामगार रात्रीच्या वेळी विना परवानगी वसाहतीत घेऊन उपप्रव निर्माण करतात त्यामुळे पोलीस कुटूंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
पाचोरा पोलीस वसाहतीत पोलिस कुटुंबीयांना भरपूर मनःस्ताप सहन करावा लागत आहे कारण जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे चालक, मालक व त्यांचे कामगार रात्रीच्या वेळी विना परवानगी वसाहतीत घेऊन उपप्रव निर्माण करतात त्यामुळे पोलीस कुटूंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी कृपया आपणांस विनंती करण्यात येते की, येत्या सोमबार पर्यंत 27 डिसें पर्यंत सर्व वाहने वसाहतीतून हलविण्यात यावी अन्यथा पाचोरा पोलीस बॉईस असो. लोकशाही मार्गाचा अवलंब करून उपोषणा करेल असे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशन कडून देण्यात आला. या वेळी हर्षल हिरालाल पाटील – जळगाव जिल्हाध्यक्ष, मंगलसिंग राजपूत, जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटील, जिल्हा सचिव प्रफुल पाटील, उमेश राठोड – विधिविषयक सल्लागार जळगाव जिल्हा, नदीम शकील शेख – पाचोरा तालुका अध्यक्ष, करण दिलीप पाटील- उपतालुका अध्यक्ष, बंटी पाटील – कार्याध्यक्ष, मोईन शकील शेख- संपर्क प्रमुख, तालुका विधिविषयक सल्लागार – ADV प्रशांत भावसार, प्रसिद्धी प्रमुख – बंडू भाऊ सोनार, तालुका सचिव – गौरव चौधरी, हर्षल प्रदीप पाटील उपस्थित होते.



