आपल खान्देश

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना ग्रामपंचायत घोसला यांच्या तर्फे अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना ग्रामपंचायत घोसला यांच्या तर्फे अभिवादन

सोयगांव ता. दि.(२०) राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संत गाडगेबाबाना घोसला ता.सोयगांव यांच्या वतीने गाडगेबाबाना विनम्र अभिवादन करण्यात आले. उपसरपंच सुभाष पाटिल वज्ञानेश्वर पाटिल यांनी गाडगेबाबांची प्रेरणा घेवून समाजसेवेला सुरवात केली आहे.

बाबांचे प्रेरणादाई वीचार संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी विचार.अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा,जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो,दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका,दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा,दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही,धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका,माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप,माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे,शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे .यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे