आपल खान्देश

पाचोऱ्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सवा निमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न

पाचोरा शहरात कृष्णापुरी भागातील मारुती मंदिराजवळ जगद्गुरु संत तुकाराम महाराज जन्म उत्सव समिती व डॉ. भूषण दादा मगर मित्र मंडळ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम राष्ट्रीय कीर्तनकार शिवभक्त पारायण ह. भ. प.सुसेन महाराज नाईकवाडे (बीड) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. भूषण दादा मगर, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती अध्यक्ष श्री. अनिल मराठे व इतर पदाधिकारी, रविंद्र रामकृष्ण पाटील, रवींद्र (फौजी) पाटील, संदीप तांबे, विनायक राऊतराय सर , प्रदीप पाटील, राजेंद्र सुखदेव पाटील, शाहीर विठ्ठल महाजन (माऊली), चिंतामण जाधव, निवृत्ती पुंड, देविदास साळवे, विनोद पाटील, सुरेश पाटील, हिरालाल पाटील, सुनील पाटील, गजानन पाटील, दीपक पाटील, नरेंद्र पाटील, हर्षल सौंदाणे, सचिन पाटील, शरद पाटील, मनोज पाटील, मनोज महाजन , दीपक शेवरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे