ब्रेकिंग

वैजापूर हत्याकांड एक रुपयात रुपाली पाटील ठोंबरे खटला लढणार !

झूम मराठी वृत्तसेवा

औरंगाबाद : वैजापूर हत्याकांडात आक्रमक होत महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक लाइव्ह करत पोस्ट केली . वेदनादायी ! न्याय होणारच .! वैजापूर बहिणीची मुंडके कोयत्याने धडपासून वेगळे करून सेल्फी काढणाऱ्या नराधम भावाला फाशीच व्हावी ?

आई वडिलांनी पोटचा गोळा क्रूर पणे मारण्याला हातभार , समाज म्हणून आपणही या विषयाला जबाबदार आहोत ना ?

मुलीचा पती व कुटुंब, सामाजिक संघटना, प्रशासन यांच्या सहकार्याने मी ही केस वकील म्हणून फक्त १/- रुपये मानधनात लढण्यास तयार.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे