आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे ग्रामपंचायत  उपसरपंच पदी दीपक गढरी यांची बिनविरोध निवड

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे ग्रामपंचायत  उपसरपंच पदाची बिनविरोध निवड करण्यात आली असून ग्रामपंचायत सदस्य दीपक गढरी यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे त्याची पुढील काळासाठी उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे ग्रामपंचायत उपसरपंच प्रकाश नामदेव गढरी यांनी राजीनामा दिल्यानंतर आज उपसरपंच पदाची निवड करण्यात आली दीपक गढरी यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे त्याची पुढील काळासाठी उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली त्या वेळ तात्कालीन सरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक आनंद मुळे हे उपस्थित होते. त्यांच्या यां निवडीने ग्रामस्थ आखतवाडे CNI महाराष्ट्र परिवार पत्रकार संघटना जयमल्हार युवा सेने तर्फे व मित्र परिवारातर्फे अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे