आपल खान्देश

पाचोरा नपा व माझी वसुंधरा अंतर्गत, बालदिन व पर्यावरणावर वक्तृत्व स्पर्धा बक्षीस विरतण

विजेत्यांना सन्मान चिंन्ह देऊन त्यांचा गौरव करतानां

दिलीप जय परदेशी

पाचोरा नगरपरिषद पाचोरा व माझी वसुंधरा २.० अंतर्गत बालदिना निमित्त पर्यावरण या विषयावर दिनांक-१७/११/२०२१,रोजी एस.एस.एम.एम. कॉलेज पाचोरा येथे वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा पारितोषिक बक्षिस वितरण सोहळा दी.२२/११/२०२१ सोमवार रोजी पार पडला.

त्यात प्रथम क्रमांक – ललित पाटील द्वितीय क्रमांक-संकेत गांगुर्डे व तृतीय क्रमांक-राजनंदिनी सोनवणे या तिन विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकवली.त्यांना सन्मान चिंन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा नगर परिषदचे डी.एस.मराठे सर (उप मुख्य अधिकारी) डी.एन.पाटील (आरोग्य निरीक्षक )प्रकाश डी. भोसले सर (प्रशसकी अधीकारी )रविंद पवार माजी वसुंधरा प्रकल्प व्यवस्थापक अक्षय सोनवणे शहर समन्वयक, आकाश खैरनार न. पा. कर्मचारी व तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव वले सर सिनयर कॉलेज जि. बी.पाटील सर उपप्रचार्य.एस.एम.पाटील सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.अतुल सुर्यवंशी सर यांनी केले कार्यक्रमास आदी मान्यवर उपस्थित होत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे