आपल खान्देशराजकीय

पाचोरा – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाचोरा तहसिलदारांना निवेदन

पाचोरा ; वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाचोरा तहसिलदारांना पैगंबर मोहम्मद बिलसाठी निवेदन 

पाचोरा (प्रतिनिधी) पैगंबर मोहम्मद ( स.) बिल, मुस्लिम आरक्षण व न्यायालयाने मान्यता दिलेले, ५ % मुस्लिम आरक्षण लागु करण्यात यावे ते बिल येणार्‍या अधिवेशनात मंजुर करून तात्काळ तो कायदा लागु करावा तसेच, संत विचारांच्या प्रसार प्रचार करणार्‍या ह. भ. प. किर्तनकार यांना शासनाकडुन मासिक वेतन सुरू करण्यात यावे , वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध्य कब्जे हटवुन त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नंतीसाठी उपयोग करावा, सारथी — बार्टी — महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजीतील विद्यार्थासाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी , याच प्रमाणे मागण्यांचे निवेदन पाचोरा तहसिलदार यांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांन तर्फे देण्यात आले . निवेदन देत वेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता , विशाल बागुल , सुनिल कदम , रियाज पिंजारी फारूक खाटीक , ईम्रान खान , आदी कार्यकर्ते उपस्तित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे