जळगाव “जिल्हा विधी सेवा शिबीर” माहीजी येथे संपन्न
जिल्हा विधी सेवा शिबीर जळगाव च्या वतीने माहिजीत संपन्न
Zoom Marathi News Media
पाचोरा – काल बुधवारी माहिजी तालुका पाचोरा येथे जिल्हा सत्र न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री जगमलानी साहेब आणि जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री दिलीप बोर्वे साहेब व पाचोरा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अतुल पाटील व माहिजी गावाचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच कमल बाई पंडित पा पोलीस पाटील राजेंद्र पा सारंग पाटील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगमलानी साहेबयांनी विधिसेवा बाबत समस्त गावकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्यांचे निवारण करून गावकऱ्यांचे समाधान करण्यात आले आणि पूर्ण पणे मार्गदर्शन करण्यात आले जळगांव जिल्हा सेवा प्राधिकरण यांच्या(४४) दिवसाचे एक अभियान सुरू आहे जर तुमच्या काही समस्या असतील तर जळगांव जिल्हा प्राधिकरण कक्षात आपण आपला अर्ज द्यावा असे मार्गदर्शन वकील संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी केले त्या प्रसंगी जिल्हा न्यायमूर्ती जगमलानी साहेब व वकील संघाचे जिल्हाध्यक्ष तरी प्रमुख अतिथी नरेश पा सारंग पा ग्रामपंच सदस्य गौतम साळवे युनूस भाई जिगर शेख ग्रामपंचायत सदस्यहरिष पा यांनी आलेले मान्यवरांचे सत्कार व आभार मानले.




