आपल खान्देश

दिव्यांगांना अन्नसुरक्षा योजनेत व अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीने पाचोरा तहसीलला निवेदन

 

पाचोरा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव भगिनींना अन्न सुरक्षा योजनेत व अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाचोरा तालुक्याचे प्रहार दिव्यांग क्रांती चे शहर अध्यक्ष महेश भाऊ व प्रहार दिव्यांग चे पदाधिकारी यांनी पाचोरा तहसीलदार यांना निवेदन दिले.

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन आदरणीय राज्य मंत्री बच्चू भाऊ व राज्य कार्यकारणी चे वरिष्ठ माननीय बापू राव काने साहेब रामदास जी खोत व अभय साहेब आणि आदरणीय कविता ताई साहेब यांच्या वरिष्ठ पातळीवरील जो सातत्याने लढा दिला त्याला यश आले असून त्याचा पूर्ण भारतात दिव्यांग बांधव भगिनींना व निराधार महिला व अनेक घटकातील व्यक्तींना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचा व तसेच ६०० रुपये पगार होती तरी आज रोजी १०००रु याच प्रहार दिव्यांग क्रांती मुळे गरीब जनतेस मिळाले.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव भगिनींना अन्न सुरक्षा योजनेत व अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाचोरा तालुक्याचे प्रहार दिव्यांग क्रांती चे शहर अध्यक्ष महेश भाऊ व प्रहार दिव्यांग चे पदाधिकारी यांनी पाचोरा तहसीलदार यांना  निवेदन दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे