आपल खान्देश
धनगर जोडो समाज जोडो अभियानांतर्गत युवा धुळे जिल्हा व अमळनेर तालुका पदाधिकारी नियुक्ती
धनगर जोडो समाज जोडो अभियानांतर्गत युवा धुळे जिल्हा व अमळनेर तालुका पदाधिकारी नियुक्ती
अंमळनेर (प्रतिनिधी) धनगर जोडो समाज जोडो अभियानांतर्गत युवा धुळे जिल्हा व अमळनेर तालुका पदाधिकारी नियुक्ती कारण्यात आली,
श्री भाऊलाल नवल हटकर यांची अमळनेर युवा तालुका अध्यक्ष व संदीप दिलीप मासुळे यांची अमळनेर तालुका संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली तसेच विवेक किरण मासुळे यांची धुळे तालुका युवा उपाध्यक्ष व विजय रामदास पाटील युवा संघटक धुळे तालुका पदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे संस्थापक सल्लागार मा.बापूसाहेब हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उ.म.ध.म.चे अध्यक्ष ज्ञानेश्वरभाऊ परदेशी व युवा जिल्हा अध्यक्ष चेतन पाटील यांच्या शुभहस्ते नियुक्ती करण्यात आली रमेश पवार, कृष्णकांत परदेशी, दुर्गेश खांडेकर उपस्थित होते



