आपल खान्देश

ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर रुग्ण सेवा हाच मनी ध्यास घेऊन यशस्वी ७ वर्ष पूर्ण

ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर रुग्ण सेवा हाच मनी ध्यास घेऊन यशस्वी ७ वर्ष पूर्ण.. राज्यात सर्वत्र मंदिरं बंद होते मात्र कोरोनाकाळात खरे देव कोण हे आपण पाहिलं आहे. हॉस्पिटल म्हणजे मंदिर, तर डॉक्टर म्हणजे देव आहेत”

जिद्द असेल तर काही नसलं तरी करता येऊ शकतं हे “ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर” ने दाखवलं आहे. ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचवण्याचं काम येथील डॉक्टर्स आणि पारिचारिकांनी केलं. रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेली सात वर्ष अहोरात्र मेहनत केली.  देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आलेला आहे. हा खरा देव आहे. जो आपला जीव वाचवतोय. हे ओम हॉस्पिटलसुद्धा एखाद्या मंदिरासारखं. व्यथा घेऊन जसं मंदिरात जातो तसं कुणीतरी दुर्दर आजाराने त्रस्त होऊन अनेकजण इथे येतात. त्यांच्यापैकी बहुतेक जण बरे होऊन हसतखेळत जातात. त्यामुळे तुमच्या सर्वांना ‘झूम मराठी न्यूज मीडिया‘ मानाचा मुजरा करते.

15 ऑक्टोबर 2021 रोजी ओम हॉस्पिटल आमच्या या रूग्णसेवेला ७ वर्ष यशस्वी पूर्ण होत आहेत. या काळात अनेक समस्या आल्या साथीचे रोग कोविड प्रदीर्घ सारखी महाभयंकर सात डेंगू असे बरेच आजार पण आम्ही जिद्दीने व आपल्या कृपा आशीर्वादाने आमची सेवा अखंड ठेवण्यास प्रयत्नशील आहोत. आपल्या सर्वांचा विश्वास प्रेम व मैत्री चा ऋणानुबंध येणाऱ्या काळात पण असाच मिळेल ही अपेक्षा नवे विश्वास आहे आम्हाला ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर च्या संपूर्ण स्टॉप तर्फे आपणा सर्वांचे खूप खूप आभार!

डॉ. अजयसिह परदेशी
(B.A.M.S,M.D. पुणे)

सौ नेहा ठाकूर (परदेशी)
B.A S.L.P. पुणे

Zoom Advertising

जाहिरातीसाठी संपर्क 9022764411

आपल्या जाहिराती ZOOM करा.

दसराच्या सर्वांना शुभेच्छा!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे