आपल खान्देश
गोंदेगाव ते वरठाण दरम्यान टाटा सुमो व मोटर सायकल यांच्यात समोरासमोर धडक
आज सकाळी सात वाजेच्या सुमारास गोंदेगाव ते वरठाण दरम्यान टाटा सुमो व मोटर सायकल यांच्यात समोरासमोर धडक; , दोघे गंभीर जखमी झाले आहेत
या घटनांमध्ये गोदेंगाव येथील ईश्र्वर मिस्तरी पायाचे तुकडे पडले असुन भडगाव येथील एक गंभीर जखमी झाले आहे. अपघातग्रस्त सर्व जखमींना रुग्णालयात स्थलांतरित केले आहे
सविस्तर बातमी वृत्त आपणास


