नवरात्रीत आई तुळजाभवानी दर्शनासाठी नांद्रा येथे भाविकांची रीघ…
आई तुळजाभवानी मातेचे मंदीर बांधले त्यांनी स्वखर्चाने 30 लाख रुपये खर्च करुन भव्यदिव्य मंदिर उभारले ज्यांना कोल्हापूरला दर्शन घ्यायला जावे लागत होते!ते आता नांद्रा येथे जातात!
नांद्रा येथील श्री मधुकर सुर्ववंशी यांनी जमीन विकत घेऊन आई तुळजाभवानी मातेचे मंदीर बांधले त्यांनी स्वखर्चाने 30 लाख रुपये खर्च करुन भव्यदिव्य मंदिर उभारले ज्यांना कोल्हापूरला दर्शन घ्यायला जावे लागत होते!ते आता नांद्रा येथे जातात
निलेश पाटील
आई तुळजाभवानी मातेचे मंदीर बांधले त्यांनी स्वखर्चाने 30 लाख रुपये खर्च करुन भव्यदिव्य मंदिर उभारले ज्यांना कोल्हापूरला दर्शन घ्यायला जावे लागत होते! ते आता नांद्रा येथे जातात!
नवरात्रीत आई तुळजाभवानी दर्शनासाठी नांद्रा येथे भाविकांची रीघ…
पाचोरा येथुन जवळच असलेल्या नांद्रा येथील श्री मधुकर सुर्ववंशी सुरुवातीपासून एग्रीकल्चर तंत्रशिक्षण व शेती विभाग पूर्ण ज्ञान असलेले आणि माजी आमदार स्वर्गवासी तात्यासो आर ओ पाटील यांच्या मैत्रीमुळे जिवनकार्य कसे बदलते!हा अनुभव भेटतो म्हणजेच शिक्षण केल्यानंतर काय फायदा असतो आणि आपल्याबरोबर दहा ते बारा कुटूंबाना कामधंदा मिळवून कसा फायदा करतात याचे उदाहरण नांद्रा येथील श्री मधुकर सुर्यवंशी याच्याकडुनघ्यावे!
त्यांनी त्यांच्या शेतात लक्ष्मी अँग्रो केमिकल फँक्टरी सुरु केली!हळूहळू डेव्हलप केले!जळगाव येथे भव्यदिव्य ऑफिस सुरु केले! त्यानंतर त्यांनी बाजूला असलेली जमीन विकत घेऊन आई तुळजाभवानी मातेचे मंदीर बांधले त्यांनी स्वखर्चाने 30 लाख रुपये खर्च करुन भव्यदिव्य मंदिर उभारले ज्यांना कोल्हापूरला दर्शन घ्यायला जावे लागत होते!ते आता नांद्रा येथे जातात! आजूबाजूच्या जिल्हात तालुक्यात ज्यांचे कुलदैवत तुळजाभवानी आई आहे!त्यांनी पाचोरा तालुक्यात नाद्रां येथे दर्शन घ्यावे आपला वेळ पैसा वाचवावा अशी नम्र विनंती
निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.