आपल खान्देश

पाचोरा दत्त कॉलनीतुन जेष्ठ मार्गदर्शक हरपले

सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा पंचायत समितीचे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी दत्त कॉलनीतील रहिवासी कै नाना शंकर पाटील यांचे आज सकाळी दि ९ अॉक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजता ह्दय विकाराने दुःखद निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा आज दि. ९ अॉक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता राहते घर दत्त कॉलनीतुन निघेल त्यांच्या पच्छात मुली जवाई

विलास पाटील,(ओएस पशुसंवर्धन जळगाव) वसंतराव पाटील( अधिकारी पाचोरा पिपल्स बँक , श्रीकांत पाटील (ग्रामसेवक) , हे आहेत

दत्त कॉलनीतुन जेष्ठ मार्गदर्शक हरपले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे