आपल खान्देश

पाचोरा शहरातील सोनार गल्लीत करोना प्रतिबिंध लसीकरण शिबिराचे उदघाटन

पाचोरा शहरातील सोनार गल्ली येथे लसीकरण शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

कोविड-19 कोरोनाव्हायरसच्या वाढत्या महामारीच्या आव्हानांना आणि धोक्याला तोंड देण्यासाठी आपण तयार आहोत हे सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार सर्व आवश्यक ती पावले उचलत आहे. स्थानिक पातळीवर व्हायरसचा प्रसार रोखण्याचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नागरिकांना योग्य माहिती देऊन प्रत्येक नागरीकाला लस देण्यात येत आहे.

पाचोरा शहरातील सोनार गल्ली येथे लसीकरण शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला,या प्रसंगी महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.अभिवादन करण्यात येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरण शिबिराचे उदघाटन करण्यात आले ,

यावेळी नानासाहेब देवरे,राष्ट्रीय सुरक्षा संघटनच्या जिल्हाअध्यक्ष सौ ललिता पाटील, तालुकाअध्यक्ष सौ सरलाताई राजेन्द्र पाटील, वैशाली बोरकर, संजय जडे, वैशाली जडे, डॉ,अंजली गवांदे,अनुजा तावरे,सुनीता देवरे आदी महिला व कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे