बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेश अध्यक्ष हे 2 दिवसांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते त्यांचा नियोजित कार्यक्रम जळगाव अल्पबचत भवन येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थिती पार पडला श्रीकांतदादा होवाळ हे पिंप्री येथे भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे महासचिव मोहन शिंदे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आले असता पिंप्री येथे त्यांचा सत्कार करण्यात आला बामसेफ च्या माध्यमातून बहुजन महापुरुषांची विचारधारा गाव खेड्यापर्यंत पोहचली म्हणूनच नियोजित नसताना सुद्धा माझा एवढा मोट्या प्रमाणात सत्कार करण्यात आला ह्याने मी भारावलो अस म्हणून ते पुढे मार्गस्थ झाले
त्यांच्यासोबत बहुजन मुक्ती पार्टी च्या महिला परदेश अध्यक्षा मा सुजाता चौदंते , बामसेफ चे खान्देश प्रभारी मा सुमित्र अहिरे,भारत मुक्ती मोरच्यांचे प्रदेश महासचिव मा मोहन शिंदे उपस्थित होते तसेच त्यांच्या सत्कारासाठी राष्ट्रीय मुस्लिम मोरच्यांचे तालुका अध्यक्ष मा अलौद्दीन खाटीक,बाबूभाई खाटीक,भारत मुक्ती मोरच्यांचे तालुका अध्यक्ष मा गौतम गजरे छत्रपती क्रांती सेनेचे विजेंद्र साळुंके ग्रामपंचायत सदस्य मा शांताराम भिल्ल,मा प्रकाश लोखंडे,मा सुशील साळवे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे मा सुभाष सोनवणे रोहित मोरे, अमोल कोळी,गौतम दोडे,अब्राल खाटीक फारुख खाटीक, परेश तायडे,सुनील बिऱ्हाडे,आणि नागरिक उपस्थित होते
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा