आपल खान्देश

चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षकपदी रमेश चोपडे यांची नियुक्ती

चाळीसगाव – राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त रमेश चोपडे यांची चाळीसगावला बदली झाली आहे. तर चाळीसगाव चे अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांची पोलिस अकादमीत बदली झाली आहे. त्यामुळे आज नूतन अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी आज बुधवार दि.२२ सप्टेंबर रोजी अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

याप्रसंगी बोलताना श्री. चोपडे म्हणाले की, यापूर्वी मी गुप्तचर विभागात काम केले असून माझा पाच जिल्ह्यांशी संबंध आला होता. त्यात चाळीसगाव चा देखील समावेश होता त्यामुळे या विभागाबाबत आपल्याला माहिती आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून कामगिरी करणार असून गुन्हेगारीमुक्त करण्यावर भर दिला चाळीसगाव विभाग तसेच या माध्यमातून गुप्तचर विभागाचे जाळे मजबूत होतील असे मीडियाला सांगितले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे