रोज शेकडो जीव सुरक्षित घेऊन जाणाऱ्या एसटी चालकांचा गौरव करण्यात आला
पाचोरा राज्य परीवहन मंडळ पाचोरा येथील आगार प्रमुख निलिमा बागुल यांनी चालक गौरव दिनानिमित्त चालकांचा गुलाब पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
रोज शेकडो जीव सुरक्षित घेऊन जाणाऱ्या एसटी चालकांचे आभार मानलेच पाहिजे असे गौरव कार्यक्रमात आगारप्रमुख नीलिमा बागुल बोलताना सांगितले. पाचोरा राज्य परीवहन मंडळ पाचोरा येथील आगार प्रमुख निलिमा बागुल यांनी चालक गौरव दिनानिमित्त चालकांचा सत्कार केला. सदर सत्कारात सागर फिरके वाहतूक अधीक्षक, योगेश जाधव कार्यशाळा अधीक्षक गणेश पाटील वाहतूक निरीक्षक, काशिनाथ पाटील, पाटील उपस्थित होते
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा