क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग
अभिनेते सिध्दार्थ शुक्ला यांचे वयाच्या ४० वे वर्षी निधन
अभिनेते सिध्दार्थ शुक्ला यांचे वयाच्या ४० वे वर्षी निधन
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
दि २ सप्टेंबर : टीव्हीचा मोठा चेहरा सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले ते फक्त ४० वर्षांचे होते.हदयविकाराचा झटका मुळे निधन झाले ते मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल होते आज सकाळी ९.२५ वाजता सिद्धार्थ शुक्लाला नेण्यात आले कूपर रुग्णालयात जेथे डॉक्टर त्याला मृत घोषित केले. पूर्वीच्या माहिती अनुसार सिद्धार्थ शुक्ला ने पिल्स घेतली होती रात्री झोपताना घेतली आणि तो झोपायला गेला. सकाळी ९.२५ त्यांना कूपर रुग्णानालायत घेऊन गेले आणी डॉक्टर नी त्याला मरण घोषित केले.




