आपल खान्देश

पाचोरा एस टी महामंडळ स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यानां सन्मानीत करण्यात आले

पाचोरा (प्रतिनिधी) एस टी महामंडळ पाचोरा 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एसटी महामंडळा 2020/21 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल महामंडळाच्या डेपो मँनेजर निलिमा बागुल याच्यां वतीने सन्मानित करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त एसटी वाहक पदावर असलेले श्री प्रशांत महाले सन 2020 व 21 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल एसटी डेपो मॅनेजर नीलिमा बागुल मॅडम यांनी आभार मानले श्री प्रशांत महाले यांनी एस टी महामंडळात वाहक पदावर कार्यरत राहून सन 2020-21 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल महामंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले सोबत डेपो मॅनेजर बागुल मॅडम व अधिकारी गण,उपस्थिती होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे