आपल खान्देश

खान्देश प्रभात न्युज चे जामनेर तालुका प्रतिनिधी फराज अहमद (बबलू) यांचा वेब मिडीया असोसिएशन जामनेरतर्फे वाढदिवस साजरा

जामनेर (प्रतिनिधी) खान्देश प्रभात न्युज चे जामनेर तालुका प्रतिनिधी फराज अहमद यांचा आज वाढदिवस होता.त्या निमित्ताने आज वेब मिडीया असोसिएशन जामनेर पदाधिकारी यांच्याकडुन जे बी एन न्यूज चॅनेल कार्यालयात हा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला.

यावेळी वेब मिडीया असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष ईश्वर भाऊ चोरडिया, तालुकाध्यक्ष पंढरी भाऊ पाटील, उपाध्यक्ष संतोष पांढरे, शेख हमीद, तालुका सचिव अनिल शिरसाठ, तालुका सरचिटणीस शेख अझहर, तालुका समन्वयक सूपडू जाधव, तालुका सदस्य इम्रान खान, अभिमान झाल्टे, गणेश साखळे, विठ्ठल चव्हाण, आलीयार खान, बाळू जोशी, डॉ निलम अग्रवाल, रविंद्र लाठें, गणेश पांढरे, तालुका मार्गदर्शक शांताराम जाधव हे उपस्थित होते. तसेच यावेळी जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक किरण सोनवणे व मीनल चौधरी यांची खास उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे