शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व माजी नगरसेवक श्री भरत भाऊ खंडेलवाल यांचा वाढदिवस शिवसेना उपशहरप्रमुख अनिल भाऊ सावंत यांच्या संपर्क कार्यालयात जल्लोषात साजरा करण्यात आला

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व माजी नगरसेवक श्री भरत भाऊ खंडेलवाल यांचा वाढदिवस शिवसेना उपशहरप्रमुख अनिल भाऊ सावंत यांच्या संपर्क कार्यालयात जल्लोषात साजरा करण्यात आला उपस्थित शिवसेना शहर प्रमुख बंडू भाऊ चौधरी शिवसेना उपशहर प्रमुख अनिल भाऊ सावंत बीबीसी मातृभूमी चे संपादक प्रवीण भाऊ ब्राह्मणे जय मल्हार ॲम्बुलन्स सर्विस से संचालक बबलू मराठे एकता ऑटो युनियनचे संस्थापक अध्यक्ष अनिलबाबा पवार प्रमोद भाऊ सोनार प्रशांत शिरसाठ अन्वर शेख श्याम भाऊ मोरे यांचे खंदे समर्थक रविभाऊ सोनवणे ज्येष्ठ शिवसैनिक मुन्ना सेठ तोमर अण्णा चौधरी नामदेव चौधरी राजूभाऊ संजय सावंत आशुतोष खंडेलवाल संजय महाजन असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते भरत भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा