आपल खान्देशब्रेकिंग

नगरदेवळा उपसरपंच विलास पाटील यांच्या अपात्रतेवर विभागीय आयुक्त यांची स्थगिती!

पाचोरा तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत नगरदेवळा येथील उपसरपंच विलास पाटील यांच्या अपात्रतेवर विभागीय आयुक्त यांची स्थगिती

नगरदेवळा (पाचोरा) पाचोरा तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत नगरदेवळा येथील विद्यमान उपसरपंच विलास राजाराम पाटील यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरात राहत असल्याचे निर्देशनास आल्याने जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तक्रारदार दीपक विजयसिंग राजपूत (सोनू परदेशी) याच्या बाजूने निकाल देत सामनेवाला याचा अर्ज अवैध ठरवत सदस्य पदावरून अपात्र घोषित केले होते या बाबत विलास पाटील यांनी अप्पर आयुक्त नाशिक यांचा कडे अपील दाखल केले होते

या वर आज दिनांक 26 जुलै रोजी सुनावणी होऊन अप्पर आयुक्त नाशिक यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा निर्णयाला दिनांक 20 ऑगस्ट पर्यत स्थगिती दिली आहे

तक्रारदार यांचा कडून AD गजानन जाधव यांनी कामकाज पाहिले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे