आपल खान्देश

पाचोरा Live24 – पत्रकार दिलीप भाऊ पाटील यांचा वेब मिडीया असोसिएशन पाचोरातर्फे वाढदिवस साजरा

फोकस न्युज चे तालुका प्रतिनिधी दिलीप भाऊ पाटील यांचा वेब मिडीया असोसिएशन पाचोरातर्फे वाढदिवस साजरा

पाचोरा प्रतिनिधी : फोकस न्युज चे तालुका प्रतिनिधी दिलीपदादा पाटील यांचा आज वाढदिवस होता.त्या निमित्ताने आज वेब मिडीया असोसिएशन पाचोरा पदाधिकारी यांच्याकडुन राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांचा आज वेब मिडीया असोसिएशन पाचोरा मध्ये प्रवेश करण्यात आले.यावेळी वेब मिडीया असोसिएशन चे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ पाटील, जिल्हा सचिव नंदुभाऊ शेलकर, जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ शिंदे, जिल्हा संघटक एन.एस भुरे , जिल्हा समन्वयक जावेदभाई शेख, जिल्हा खजिनदार भुवनेश दुसाने, तालुका उपाध्यक्ष बंडुभाऊ सोनार, तालुका सचिव संजय पाटील,तालुका सरचिटणीस दिलीप परदेशी, तालुका अध्यक्ष नीलेश पाटील, सल्लागार दिलीप पाटील,सदस्य प्रमोद बारी,उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे