आपल खान्देश
पत्रकार सचिन पाटील यांनी सामाजिक बांधिलकी राखून वाढदिवस केला साजरा…
फोकस न्यूज चॅनलचे संपादक सचिन पाटील वाढदिवस चक्क गरीब रस्त्या वरील भिकक्षेकरी मुलासोबत साजरा करून नवा आदर्श निर्माण केला.
दिलीप जय परदेशी
पाचोरा | आपला वाढदिवस आप्तस्वकीयांमध्ये ‘सेलिब्रेट’ करणारे शेकडो लोक नजरेस पडतात. मात्र, रस्त्यावर मुलांसोबत वाढदिवसाचा आनंद ‘शेअर’ करणारे क्वचितच पाहायला मिळतात. फोकस न्यूज चॅनलचे संपादक सचिन पाटील वाढदिवस चक्क गरीब रस्त्या वरील भिकक्षेकरी मुलासोबत साजरा करून नवा आदर्श निर्माण केला. सचिन पाटील त्यांचे वेब मीडिया असोसिएशन पाचोराच्या वतीने कौतुक कारण्यात आले

आपला वाढदिवस आप्तस्वकीयांसोबत सेलिब्रेट करणारे अनेक नजरेस पडतात. मात्र गरीब गरजू बेघर आणि रस्त्यांवरील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा करणारे क्वचितच. कोरोना काळात सोशल डिस्टनसिंगच्या नावाखाली एकमेकांपासून लोकं लांब पळत असतांना पत्रकार तसेच फोकस न्यूज चॅनल चे संपादक सचिन पाटील यांनी चक्क बेघर, निराधार मुलासोबत आपला वाढदिवस साजरा केला
वाढदिवसानिमित्त होणारा अनाठायी खर्च टाळून सचिन पाटील यांनी आज आपला वाढदिवस एका अनाथ मुलाबरोबर नुकताच साजरा करून नवा आदर्श निर्माण केला.
सचिन पाटील त्यांचे वेब मीडिया असोसिएशन पाचोराच्या वतीने कौतुक कारण्यात आले
पत्रकार सचिन पाटील यांनी सामाजिक बांधिलकी राखून वाढदिवस केला साजरा… https://t.co/CwZho94dPA
फोकस न्यूज चॅनलचे संपादक सचिन पाटील वाढदिवस चक्क गरीब रस्त्या वरील भिकक्षेकरी मुलासोबत साजरा करून नवा आदर्श निर्माण केला— ZOOM MARATHI (@DileepPardeshi) July 20, 2021



