आपल खान्देशराजकीय

पाचोरा कॉग्रेस च्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांची निवड

पाचोरा कॉग्रेस च्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांची निवड

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील कॉग्रेस च्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे

सोशल मीडिया चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अभिजीत सपकाळ आणि उत्तर महाराष्ट्र से सोशल मीडिया संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मान्यता दिल्या नंतर जळगाव जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघातील अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड केली आहे

सदरचे नियुक्ति पत्र उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आ. प्रणतीताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. येणाऱ्या काळात कॉग्रेस पक्षाची विचार धारेला घराघरात पोहचविण्यासाठी सोशल मीडिया या प्लॅटफॉर्म्सवर आपण जोरदार काम करु असा संकल्प नुतन अध्यक्ष श्री. शिंदे यांनी घेतला आहे. या निवडीबद्दल कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष अॅड संदीप पाटील, जेष्ठ नेते प्रदिप पवार, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील आदींनी अभिनंदन केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे