आपल खान्देश

रावेर तालुका धनगर समाजातर्फे आमदार चौधरींना निवेदन

डाॅ शशिकांत तरंगे यांनी केलेल्या आवाहना नुसार पावसाळी अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणी तसेच आदिवासी योजनासाठी 1 हजार कोटी प्रत्येक वर्षी या मागण्यांसाठी प्रश्न उपस्थित करणे बाबत आमदार मा. शिरीष मधुकरराव चौधरी यांना निवेदन देण्यात आले

धनगर समाज ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक डॉ. शशिकांत तरंगे साहेब यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसात देत रावेर-यावल विधानसभेचे आमदार मा. शिरीष मधुकरराव चौधरी यांना निवेदन देण्यात आले .येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी आवाज उठवावा व युती सरकार ने दिलेल्या दरवर्षी 1000 हजार कोटी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.. यावेळी उपस्थित प्रा.श्री गजानन निळे सर, श्री मनोज धनगर , श्री साहेबराव धनगर, श्री चुडामन धनगर, श्री पुष्पक पवार, श्री राजू कचरे श्री रुपेश हडपे, श्री वैभव पाचपोहे, श्री करण पाचपोहे ,खिरोदा व सावखेडा येथील समाज बांधव उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे