महाराष्ट्र

गिरीराज कदम व ठाणे जिल्हा युवक काँग्रेस चे हरी सिंग चे वाढदिवस साजरे करण्यात आले

 बापू कदम यांचे चिरंजीव गिरीराज कदम व ठाणे जिल्हा युवक काँग्रेस चे हरी सिंग चे वाढदिवस साजरे करण्यात आले

शरण खन्ना-ठाणे जिल्हा प्रतिनिधी

ठाणे – दि २९ नोव्हेंबर : श्री बापू कदम साहेब यांचे चिरंजीव श्री गिरीराज कदम आय टी आय सर्कल कैलास नगर वागळे इस्टेट ठाणे येते व श्री हरी सिंग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १६ ठाणे जिल्हा युवक काँग्रेस यांचा राहत्या घरी सीपी तलाव वागळे इस्टेट ठाणे येते यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले

यावेळी श्री मनोज जी शिंदे साहेब सचिव महाराष्ट्र काँग्रेस, प्रभारी उल्हासनगर जिल्हा काँग्रेस व मा. नगरसेवक ठा. म. पा, श्री श्रीकांत कांबळे साहेब उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस, श्री नारद पांडे साहेब सचिव ठाणे जिल्हा काँग्रेस, श्री अक्कीन्देर टमटा साहेब सचिव ठाणे जिल्हा काँग्रेस, श्री जालिंदर ससाणे साहेब अध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस चामकर सेल, श्री विनय विचारे साहेब ब्लॉक अध्यक्ष नं ४ ठाणे काँग्रेस, श्री राकेश खांबे साहेब अध्यक्ष सीपी तलाव ( ब्लॉक नं ४) ठाणे काँग्रेस, श्री महादेव शिंदे साहेब अध्यक्ष रामनगर ( ब्लॉक नं ४) ठाणे काँग्रेस, श्री बबन पांडे साहेब अध्यक्ष कैलास नगर ( ब्लॉक नं ४) ठाणे काँग्रेस, श्री रामदास गोपाळे साहेब अध्यक्ष प्रभाग नं १६ ठाणे जिल्हा काँग्रेस, श्री अशोक चव्हाण साहेब ब्लॉक नं ४ ठाणे काँग्रेस, श्री शरण खन्ना कोपरी पांचपाखाडी विधानसभा युवक काँग्रेस सोसिअलमीडियासमान्यवक व श्री सत्यम यादव उपाध्यक्ष प्रभाग नं १६ ठाणे जिल्हा युवक काँग्रेस उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे