आपल खान्देशकृषीवार्ता
पाचोरा आणि भडगाव तालुक्यात महाविराणाच्या मनमानी विरोधात शिवसेनाचा टाला ठोक आंदोलन दणक्यात
दिलीप परदेशी
दिनांक 07/06/2021 सोमवार
पाचोरा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा जाहीर निषेध बळीराजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा तालठोक मोर्चा सब-स्टेशनवर पोहोचला़ तेथे जोरदार घोषणाबाजी करीत पेरणी कालावधीत शेतकऱ्यांकडील कृषी विज पंपांच्या सक्तीने वीज बिल वसुली व मनमानी कारभाराच्या विरोधात तसेच भारनियमन वेळेत बदल करावा, २४ तास सिंगल फेज व शेतीसाठी १२ तास वीज मिळावी या साठी सब स्टेशनंला टाळा लावला.


आज सकाळी ११ वाजता नवे वडधे येथील सबस्टेशन आमदार किशोरआप्पा यांच्या आदेशाने ताला ठोक आंदोलन करण्यात,यावेळी युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील यांनी सब स्टेशन कुलुप लावुन आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेनेचे दीलीप पाटील विनोद पाटील नरेंद्र सुर्यवंशी रवि पाटील हर्षल पाटील किशोर राजपुत व शेतकरी बांधव झुबलसिग पाटील शिवसिग पाटील नानाभाऊ पाटील दीपक पाटील गोकुळ पाटील राजेन्द्र पाटील भिकन पाटील माधव पाटील ईश्वर पाटील योगेद्रसिग पाटील पिन्टु पाटील भगतसिंग पाटील मुख्तार पाटील छोटु पाटील अमोल पाटील भैय्या पाटील आदी शेतकरी बाधव उपस्थित होते



