आपल खान्देशराजकीय

पाचोरा शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य नोंदणी अभियान उत्साहात..

पाचोरा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थी सेनेचे सदस्यत्व स्वीकारले.

विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, शैक्षणिक प्रश्न तसेच युवकांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान शहरातील एम एम  कॉलज गेटवर अभियानाला सुरवात कारण्यात आली विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे