करोना कोविडच्या पार्श्वभूमीवरती सर्व अहिल्या प्रेमींनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साधेपणाने साजरी करावी टॉम ग्रुप महाराष्ट्र राज्य माऊली भाऊ शिंदे पाटील असे त्यांनी आवाहन केले.
करोना कोवीड साथीच्या आजाराने सर्वसामान्य आणि सर्व जनतेचे कंबरडे मोडले आहे त्या पार्श्वभूमीवर ती 31 मे रोजी होणारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव हा कोणत्याही प्रकारे अहिल्या प्रेमींनी मोठ्या संख्येने एकत्र न येता साध्या पद्धतीने आपल्या घरीच साजरी करावी व सामाजिक कार्यास हातभार लावावा असे टॉम ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माऊली भाऊ शिंदे पाटील यांनी सर्व समाज बांधवांना आव्हान केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा