ब्रेकिंग

पाचोऱ्यातील अथर्व बाल रुग्णालयात तीन दिवशीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर ..

 

पाचोरा Today | पाचोऱ्यातील जारगाव येथील अथर्व बाल रुग्णालयाच्या प्रथम वर्धापन दीना निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन  सोमवारी ते बुधवार दि. 10 नोव्हेंबर पासून 12 नोव्हेंबर पर्यंत असे तीन दिवस शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे

प्रथम वर्धापन दीना निमित्ताचे अवचित्य साधून पाचोऱ्यातील जारगाव येथील अथर्व बाल रुग्णालया मार्फत तीन दिवशीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर  होणार आहे. यावेळी डॉ चेतन राजपूत हे रुग्णाची तपासणी करून डॉक्टर सल्ला देणार आहेत. यात गरजू रुग्णासाठी 50% सवलती दारात रक्त लघवी व एक्सरे केले जाणार आहे. या हॉस्पिटलचा पत्ता असा. गोंदेगांव-बनोटी रोड, संघवी ट्रेडिंग कंपनी समोर, जारगांव चौफुली, पाचोरा संपर्क- 9561152308, 94059946390 

या रुग्णालयात खालील सुविधा आहेत

  • बाह्य रुग्ण विभाग
  • आंतरुग्ण विभाग
  • नवजात शिशु अतिदक्षता कक्ष (N.I.C.U)
  • लहान मुलांचे अतिदक्षता कक्ष (P.I.C.U)
  • सेंट्रल ऑक्सिजन सुविधा
  •  मेडिक्लेम सुविधा
  • स्पेशल रूम/सर्व लसीकरण

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे