आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी जाळ्यात..

 

पाचोरा शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात 15 हजारांची लाच मागून दहा हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांना जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच कार्यालयाबाहेर अटक केली. ही कारवाई बुधवार, आज 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास करण्यात आली. जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे व सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे