महाराष्ट्र
एक ख्वाईश फौंडेशन तर्फे रक्षाबंधन उत्सव साजरे करण्यात आले.
एक ख्वाईश फौंडेशन तर्फे रक्षाबंधन उत्सव साजरे करण्यात आले.

दि २२ ऑगस्ट : रक्षाबंधन’ हा भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी बहीण भावाला तिचे रक्षण करण्यासाठी अतूट बंधनात बांधते याच अनुषंगाने आज एक ख्वाईश फौंडेशन तर्फे रक्षाबंधन उत्सव श्रीनगर पोलीस स्टेशन श्रीनगर वागळे इस्टेट येते पोलीसस्टेशन चे ऑफिसर व कर्मचारी,श्री हॉस्पिटल श्रीनगर वागळे इस्टेट येतील हॉस्पिटल चे रुग्ण व कर्मचारी,निधी हॉटेल श्रीनगर वागळे इस्टेट येतील वेट्रस व रिक्षा चालक याना एक फौंडेशन टीम चे सदस्य तर्फे राखी बांधण्यात आली.




