आपल खान्देशमहाराष्ट्र

लांब पाल्याच्या रेल्वे आसनगाव येथे थांबा पाहिजे

योगेश परदेशी मागणी आसनगाव स्टेशन वर  एक्सप्रेस गाड्या थांबा साठी लेखी निवेदन देण्यात आले

प्रतिनिधी वासिंद ता.शहापुर- दि. १९ मार्च शुक्रवार रोजी भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष मा. श्री. दादासाो. रविंद्र चंदे साहेब यांना आसनगाव स्टेशन वर  एक्सप्रेस गाड्या थांबा साठी लेखी निवेदन देण्यात आले

यावेळी भाजपा चे माजी पदाधिकारी जावेदजी अक्तर ( समाज सेवक वासिंद), श्री. योगेश परदेशी( सह संघटक- भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण), राष्ट्रिय अंधत्व निवारण असोसियशन चे सदस्य *श्री. डॉ. सुरेश धनगर* ( नेत्र चिकित्सा आधिकारी ग्रामीण रुग्णालय मुरबाड), *श्री प्रविण(दादा) दौलत परदेशी* (समाज सेवक), *श्री. विनोद कुमार शर्मा* (वासिंद), *श्री. गोपाल (भाई) पाठक* ( वासिंद), *श्री.दिपक हरणे* ( सिव्हिल इंजिनियर), कु. कल्पेश गढरी (वासिंद) श्री. विकास गोलांगे सर (माध्यमिक शिक्षक कळवा), शेखर सोनी(वासिंद) डॉ. लोकेश धनगर (शहापुर), आबुशाम पटेल(वासिंद) *मोहम्मज जीशान* (वासिंद) , साहेब आलम( वासिंद)आदि उपस्थित होते.

श्री. दादासो रविंद्र चंदे साहेब यांनी निवेदनाचा स्विकार केला, आणि लवकरच कार्यसम्राट खासदार मा.श्री. कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने या कार्यास मार्गी लावु असे आश्वासित केले.

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण संघटना दिल्ली यांंचे सदस्यत्व मिळाल्या बद्दल डॉ.श्री. सुरेश धनगर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष श्री. रविंद्र चंदे साहेब यांनी सत्कार केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे