आपल खान्देश

पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष पदी पाचोऱ्यातील नदीम शकील शेख यांची वर्णी..

झूम मराठी | डिजिटल

जळगाव (झूम मराठी) पाचोरा शहरातील नदीम शकील शेख यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नवीन नियुक्ती झाल्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे.

पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्षपदी नदीम शकील शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले नदीम शकील शेख यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, नदीम शकील शेख हे पोलीस बॉईज असोसिएशनचे पाचोरा शहरात काम बघत होते. कोणाच्या दबावाला व बिनकामाच्या भूलथापांना बळी न पडता जसे काम केले असून तसेच पाचोरा तालुक्यात उल्लेखनिय काम बघून त्यांना जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर समाज माध्यमातून शुभेच्छाचां वर्षाव होत आहॆ.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे