आपल खान्देश

प्रहार अपंग क्रांती संस्था पाचोरा तालुका पदाधिकारीच्या नियुक्त्या जाहीर

झूम मराठी वृत्त

पाचोरा- प्रहार अपंग क्रांती संस्था महाराष्ट्र जळगांव जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पाचोरा तालुकातील पधादिकारीनीची निवड करण्यात आली.

प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अध्यक्ष व मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविणे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत रहाण्यासाठी प्रहार संघटना काम करत आहे.अंध, अपंग, निराधार दुर्बल घटकांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रहार अपंग क्रांती संस्था कार्यरत आहॆ.

पाचोरा तालुक्यातील पदाधिकारी नियुक्त्या देण्यात आल्या, महिला तालुकाध्यक्ष सौ संगीत ठाकूर, महिला उपाध्यक्ष-सौ सुनीता प्रदीप चौधरी, ग्रामीण महिला उपाध्यक्ष-सौ मंगल शरद महाले, तसेच खलील शहर नियुक्त्या सुद्धा दिल्या शहर खजिनदार-दिनेश भगवान धोबी, सह खजिनदार-योगेश कुलकर्णी, संघटक-फारुख बागवान, नवनियुक्त पदाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब, तालुकाध्यक्ष महेश सडमाकी, उपाध्यक्ष अनिल लोणारी,राजू अहिरे यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे