आपल खान्देश

उद्या सरकार विरोधात भारतीय विद्यार्थी संघटनेचा मोर्चा

चलो जळगाव 

  जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्हा व तालुक्यातील सर्व सहयोगी संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नम्र विनंती की. २८ सप्टेंबर २०२१ वार शनिवारी सकाळी ११ वाजता , विद्यानिकेतन हायस्कुल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, जळगाव येथे भारतीय विद्यार्थी,युवा व बेरोजगार मोर्चाचे जळगाव जिल्हा अधिवेशन होत आहे.

 मा.राकेश गायकवाड सर राष्ट्रीय संयोजक भारतीय विद्यार्थी मोर्चा)या अधिवेशनाची अध्यक्षता करणार आहेत.

  या अधिवेशनात आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.आपले मार्गदर्शन आमच्यासाठी अत्यंत मोलाचे असल्याने आपली उपस्थिती आम्हाला प्रेरणास्थानी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे