आपल खान्देश

पाचोरा भडगाव विधानसभा निकालाने नेत्यांच्या कारकीर्दीला आणलंय निर्णायक वळणावर…

पाचोरा भडगाव विधानसभा निकालाने नेत्यांच्या कारकीर्दीला आणलंय निर्णायक वळणावर…

पाचोरा भडगाव विधानसभा ही निवडणूक ऐतिहासिक ठरली, आता पर्यंत तिसऱ्यादा कोणीच निवडून आले नाही मात्र शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील ह्यांच्या समोर बहीण वैशाली सूर्यवंशी आणि भाजपचे बंडखोर अमोल शिंदे यांचे आव्हान असतांना आमदार किशोरआप्पा पाटील हे मोठया फरकाने निवडून आले आणि मतदार संघात इतिहास घडला.

या निवडणुकीतल्या अपयशानं या दोन्ही नेत्यांची कारकीर्द निर्णायक टप्प्यावर आणून ठेवली आहे. कोणाचंही राजकारण संपत नाही हे शक्यतांच्या राजकारणातलं सत्य आहे. पण तरीही ते नव्यानं पुन्हा सुरु करणं आव्हानात्मक असतं

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे