महाराष्ट्र
भाग्यश्री म्हस्के यांचे सामाजिक कार्यामुळे अनेक हाताना कामे मिळाले
झूम मराठी टाईम्स
भाग्यश्री म्हस्के यांचे सामाजिक कार्यामुळे अनेक हाताना कामे देणारे आणि तीस महिलांना घर बसल्या रोजगार दिला आहे.
पुणे जिल्हा शिवसेना संघटिका महिला अध्यक्षा मानव-अधिकार यांचे सामाजिक कार्य महिलांना दिले उद्योग
भाग्यश्री म्हस्के यांचे सामाजिक कार्यामुळे अनेक हाताना कामे देणारे आणि तीस महिलांना घर बसल्या रोजगार दिला आहे!त्यामुळे एक विश्वसनीय शिवसेना संघटक असुन त्यांनी बेरोजगार महिलांना पापड ची आणि लोणचं ची पॅकिंग करण्याचा उद्योग उभारण्यासाठी उत्तेजन दिले! भाग्यश्री ताई म्हस्के शिवसेना विभाग संघटिका पोलिस मित्र संघटना पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा आहेत!त्यांच्यां कार्यामुळे शिवसेना वरिष्ठ नेते महानगरपालीके च्या तिकीटासाठी नक्की विचार करतील.


