ब्रेकिंग
राज्यातील भाजपच्या तब्बल चाळीस स्थानिक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी …
राज्यातील 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; पाहा नेत्यांची संपूर्ण यादी
राज्यात विधानसभेची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे कुठे बंड तर कुठे शांत करण्यात आले भाजपाने बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. भाजपाने एक पत्रक जारी करत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक दोन नाही तर तब्बल 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी केलल्या नेत्यांची यादीच भाजपाने जारी केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघांमधील नेत्यांचा समावेश आहे.
http://youtube.com/post/UgkxJS4dKTzJj8iUJQtwY_vTjj94CYB29Syf?si=HDjqUQ5357pvDfDN



