आपल खान्देश

जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हास्थरीय बैठक मोठया उत्साहात

अनेक तरुणांनी या बैठकीत पक्षप्रवेश केला.

  • दिलीप जय परदेशी.

जळगाव जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हास्तरीय बैठक पार पडली येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठकीचे आयोजन मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वात पाचोरा येथे करण्यात आले होते.

आज पाचोऱ्यात मनसैनिकांची बैठक घेऊन जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व विधानसभेच्या निमित्ताने कामाला लागण्याचे आदेश दिले,

यावेळी भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव येथील कार्यकर्त्यांची बैठक अनिल वाघ जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थिती संपन्न झाली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन चव्हाण, अनिल बागुल, बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, सागर पाटील, भालचंद्र पाटील, विशाल सोनवणे, रवींद्र पाटील, शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, सुनील पाटील, डॉ अभिजीत खरंसाने, शेतकरी सेनेचे ज्ञानु पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा धुंदुले, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नव नियुक्त विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच तांदुळवाडी व नगरदेवळा येथे तरुणांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे