आपल खान्देशमहाराष्ट्र

वैशालीताईंनी रक्षाबंधन अनोखी भेट म्हणून, या भावांना दिला दहा लाखाचा विमा कवच भेट..

  • दिलीप परदेशी

सर्वसामान्यांना त्यांच्या परिसरातील अचूक बातमी मिळावी, म्हणून पत्रकार हा आपल्या आरोग्याची पर्वा न करता दिवसरात्र मेहनत करतो अन् बातमी तयार करतो. त्याकरिता अनेकदा प्रवासा दरम्यान अपघात होतात यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी  रक्षाबंधन निमित्ताने पत्रकारांना दिलेली ही अनोखी दहा लाखांचा विमा सुरक्षा कवच भेट.

याच आठवड्यात धुळ्यात एका पत्रकारांचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्या पत्रकाराचा मृत्यू झाला अश्यात आपल्या पत्रकार बांधवासाठी सरसावल्या  निर्मल सिड्स येथे ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदार संघातील पत्रकारांना आमंत्रित करत संवाद साधून मार्गदर्शन केले,  तसेच  शेतकरी सेनेचे अरुण पाटील, गणेश परदेशी अँड अभय पाटील तसेच काही पत्रकारांनी मार्गदर्शन केले. असून यावेळी सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी  रक्षाबंधन निमित्ताने तब्बल 150 पत्रकारांना दिलेली ही अनोखी दहा लाखांचा विमा सुरक्षा कवच भेट.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे