आपल खान्देश

पाचोरा शहरातील श्री कैलामाता महोत्सव उद्या पासून दोन दिवस

झूम मराठी न्यूज नेटवर्क

पाचोरा ( प्रतिनिधी) येथील श्री कैला माता मंदिर संस्थान, भडगाव रोड येथे सालाबादप्रमाणे श्री महिषासुर मर्दिनी सप्तमी-अष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवसीय श्री कैला माता महोत्सवात दिनांक 8 मे 2022 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री कैला माता करोलीवाली देवी च्या भक्तिमय गीतांचे जागरण तर दिनांक 9 मे 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच वाजेपर्यंत भंडारा -महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

श्री कैला माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद घ्यावा , असे आवाहन श्री कैला माता मंदिर संस्थानचे अध्यक्ष जगदीशशेठ माथुरवैश्य, तसेच कार्यवाह पुरुषोत्तम भाईसाहेब अग्रवाल, डॉ. अनुप अग्रवाल, व उत्सव समितीने केलेले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे